About us
| Great Indian Scientists |
हा एक ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे ज्यावर आम्ही महान भारतीय शास्त्रज्ञांची माहिती आणि योगदान पुरवतो. पुढे आम्ही नक्की वेगवेगळ्या विषयांवर लेखन करणारच आहोत पण सध्या मात्र शास्त्रज्ञ हाच आमच्या लिखाणाचा केंद्रबिंदू आहे. ललित हा या ब्लॉग चा लेखक आहे त्याची माहिती तुम्ही होम पेज वर वाचली असेलच. पुढे कदाचित तो कविता टाकण्याच्या बेतात आहे. बघूया पुढे काय होतंय ते
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
0 टिप्पण्या